← Back to Previous Page

अग्निपुष्प

अग्निपुष्प

1980 च्या दशकात रशिया व अमेरिका हे दोन देश एकमेकांपुढे अण्वस्त्र घेऊन उभे राहिले. कोणत्याही क्षणी तिसरं महायुद्ध होईल अशी भीती जगाला भेडसावत होती .

त्या भीतीनं माझ्याही मनाचा पगडा घेतला तिसरं महायुद्ध झालं . .सर्व जग संपुष्टात आलं आणि बोटावर मोजण्याएवढे किरणोत्सर्ग पीडित लोक एका सेफ बेल्ट मध्ये जमले तर त्यांचं आयुष्य कसं असेल .किती असेल आणि मुख्य म्हणजे पृथ्वीवर निर्व्यग मानव जन्माला येईल का ?काही अद्भुत घडेल का ?याचा विचार करत अग्निपुष्प ही कादंबरी लिहिली .

किंमत: ₹100/-

सवलत किंमत: ₹80/-

या कादंबरीला मराठवाडा साहित्य परिषदेचा कुरुंदकर पुरस्कार व सातारा येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात गंगाधर गाडगीळ हा पुरस्कार स्वर्गीय विद्याधर गोखले यांच्या हस्ते मिळाला.