मराठी पुस्तकांची ग्लोबल जत्रा सुरु होत आहे लवकरच….
२४ x ७ x ३६५ सुरु असणारी ही मराठी पुस्तकांची एकमेव जत्रा…
आपल्या पुस्तकाची संपूर्ण माहिती संपूर्ण वर्षभर या जत्रेत उपलब्ध असेल.
विक्रीची संपूर्ण रक्कम तुमच्याच हातात. कोणालाही कोणतेही कमिशन नाही….
सूची नोंद –
रु.२५०/- प्रति वर्ष
यामध्ये पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव, मुखपृष्ठाचा फोटो, पृष्ठसंख्या, किंमत, पाने, पुस्तकाची थोडक्यात माहिती (Blurb) आणि पुस्तक खरेदीची लिंक याचा समावेश असेल.