यामध्ये पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव, मुखपृष्ठाचा फोटो, मलपृष्ठाचा फोटो, पृष्ठसंख्या, किंमत, पाने, ISBN,लेखकाचा संपर्क, लेखकाचा परिचय, प्रकाशकाचा संपर्क, पुस्तकाचा परिचय, पुस्तक परिक्षण, पुस्तक खरेदीच्या चार लिंक याचा समावेश असेल.
प्रत्येक पुस्तकासाठी QR Code असेल जो पुस्तकाच्या कव्हरवर छापता येईल किंवा चिकटवता येईल. किंवा जाहिरातीत अथवा इतरही ठिकाणी छापता येईल.
हा स्कॅन केल्यावर वाचक त्या पुस्तकाच्या पानावर थेट जाऊ शकेल.
मी अश्वत्थामा चिरंजीव – इ-पुस्तक
प्रख्यात नाटककार व ख्यातनाम अभिनेता, दिग्दर्शक श्री. अशोक समेळ यांनी 'मी अश्वत्थामा... चिरंजीव' ही महाकादंबरी लिहिली आहे. श्रीमहर्षी व्यासांच्या महाभारतातील...