आठवणी ‘गदिमां’च्या
athavani gadimccha
‘गीतरामायण’कार गदिमा हे मराठी माणसाचं दैवतच. गदिमांची गाणी ऐकता ऐकता महाराष्ट्रातील किमान दोन पिढ्या मोठ्या झाल्या.
‘गदिमां’चे चिरंजीव श्री आनंद माडगूळकर हे त्यांचा वारसा एका वेगळ्या प्रकाराने चालवत आहेत. गदिमांचे लेख, त्यांची गाणी, पुस्तके, किस्से वगैरे अफाट खजिना त्यांनी आपल्या मिष्किल आणि भावस्पर्शी शैलीत युट्युब चॅनेलद्वारे रसिकांसाठी खुला केलाय.... तोही पूर्णपणे मोफत.
या युट्युब चॅनेलची ही एक झलक या व्हिडिओ पुस्तकाच्या माध्यमातून.
किंमत: ₹300
सवलत किंमत: ₹100
पाने: 400
Not Applicable.
Not Applicable.
Not Applicable.
Not Applicable.
Not Applicable.
