← Back to Previous Page

पाठ्यपुस्तकातील कवितांचा रसास्वाद – इ- 10 वी

Patyapustakatil Kavitancha Rasaswad - 10 vi

पाठ्यपुस्तकातील कवितांचा रसास्वाद – इ- 10 वी

पाठ्यपुस्तकांमध्ये वेद, उपनिषदांपासून संत, पंत ते अर्वाचीन कवी अशा मोठ्या कालखंडातले निवडक काव्य अभ्यासासाठी निवडले आहे. कवितेचा ‘अभ्यास’ करताना कवितेचा रसास्वाद हा त्याचा गाभा असला पाहिजे.


इ-पुस्तक

किंमत: ₹100

सवलत किंमत: ₹50


‘पाठ्यपुस्तकातील कवितांचा रसास्वाद’ ही मालिका तयार करताना एकच भावना मनात होती, ती म्हणजे मुलांमध्ये कवितेची गोडी निर्माण व्हावी.


पाठ्यपुस्तकांमध्ये वेद, उपनिषदांपासून संत, पंत ते अर्वाचीन कवी अशा मोठ्या कालखंडातले निवडक काव्य अभ्यासासाठी निवडले आहे. कवितेचा ‘अभ्यास’ करताना कवितेचा रसास्वाद हा त्याचा गाभा असला पाहिजे. पाठ्यपुस्तकातल्या कवितांच्या रसास्वादातूनच कवितेचे सौंदर्य आणि अर्थपूर्णता मुलांपर्यंत पोहोचावे.


कविता हा फक्त अभ्यासाचा विषय न राहता तो आवडीचा भाग व्हावा, मराठीतील समृद्ध काव्यपरंपरा मुलांपर्यंत पोचावी, कवितेने नवीन पिढीचेही भावजीवन समृद्ध व्हावे हा या पुस्तक मालिकेचा हेतू आहे.