५१ सीकेपी पाककृती व सणवार
स्मार्ट डिजिटल पुस्तक
कायस्थ मंडळी खाण्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ ! याला महत्वाचे कारण म्हणजे कायस्थ स्त्रिया पाककला निपुण असतात. कसे तरी रांधून जेवण शिजवावे हे त्यांना पटत नाही. प्रत्येक पदार्थ मोठ्या नजाकतीने तयार करून पेश करणार पण तरीही पारंपरिक कायस्थी पदार्थ पारंपरिक पद्धतीनेच तयार होणार. माझ्या लहानपणापासून माझी आई, आजी, मावशी, असेल. काकी इत्यादींनी माझ्या जिभेचे चोचले पुरवले. प्रत्येक कायस्थ पुरुषांचा हाच अनुभव. आधुनिक तरुणींना मौखिक परंपरेने शिकवले जाणारे हे पदार्थ माहित असतीलच असे नाही. त्यांना अनुभवसिध्द मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणूनच खास, चविष्ट तरीही पौष्टिक अशा कायस्थ पदार्थांच्या पाकक्रिया मी प्रसिद्ध करायचे ठरवले. तसेच परंपरागत सणवार कायस्थ मंडळी कशा तऱ्हेने करतात याचेही संकलन करायचे ठरवले. गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही खाद्य संस्कृती आपणासमोर सादर आहे या पुस्तकाच्या माध्यमातून....
सवलत किंमत: ₹0
स्मार्ट डिजिटल पुस्तक
कायस्थ मंडळी खाण्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ ! याला महत्वाचे कारण म्हणजे कायस्थ स्त्रिया पाककला निपुण असतात. कसे तरी रांधून जेवण शिजवावे हे त्यांना पटत नाही. प्रत्येक पदार्थ मोठ्या नजाकतीने तयार करून पेश करणार पण तरीही पारंपरिक कायस्थी पदार्थ पारंपरिक पद्धतीनेच तयार होणार. माझ्या लहानपणापासून माझी आई, आजी, मावशी, असेल. काकी इत्यादींनी माझ्या जिभेचे चोचले पुरवले. प्रत्येक कायस्थ पुरुषांचा हाच अनुभव. आधुनिक तरुणींना मौखिक परंपरेने शिकवले जाणारे हे पदार्थ माहित असतीलच असे नाही. त्यांना अनुभवसिध्द मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणूनच खास, चविष्ट तरीही पौष्टिक अशा कायस्थ पदार्थांच्या पाकक्रिया मी प्रसिद्ध करायचे ठरवले. तसेच परंपरागत सणवार कायस्थ मंडळी कशा तऱ्हेने करतात याचेही संकलन करायचे ठरवले. गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही खाद्य संस्कृती आपणासमोर सादर आहे या पुस्तकाच्या माध्यमातून….
संकलन : श्री समीर गुप्ते
प्रकाशक : [wc_product_attribute name=”book-publisher”]
51 ckp pakkruti va sanvaar
A collection by Sameer Gupte
Published by : Marathisrushti
Not Applicable.
Not Applicable.
Not Applicable.
Not Applicable.
