मराठी पुस्तकांची ग्लोबल जत्रा सुरु होत आहे लवकरच….
२४ x ७ x ३६५ सुरु असणारी ही मराठी पुस्तकांची एकमेव जत्रा…
आपल्या पुस्तकाची संपूर्ण माहिती संपूर्ण वर्षभर या जत्रेत उपलब्ध असेल.
विक्रीची संपूर्ण रक्कम तुमच्याच हातात. कोणालाही कोणतेही कमिशन नाही….
सूची नोंद –
रु.२५०/- प्रति वर्ष
यामध्ये प्रत्येक पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव, मुखपृष्ठाचा फोटो, पृष्ठसंख्या, किंमत आणि पुस्तकाची थोडक्यात माहिती (Blurb)आणि पुस्तक खरेदीची लिंक याचा समावेश असेल.
प्रत्येक पुस्तकासाठी स्वतंत्र पान असेल.
तारांकित – रु.१०००/- पहिल्या वर्षासाठी.
पुढील वर्षासाठी रु.५००/-
प्रत्येक पुस्तकाची विस्तृत माहिती :
यामध्ये पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, मुखपृष्ठाचा फोटो, पृष्ठसंख्या, किंमत, पाने, ISBN,लेखकाचा संपर्क, लेखकाचा परिचय, प्रकाशकाचा संपर्क, पुस्तकाचा परिचय, पुस्तक परिक्षण, पुस्तक खरेदीची लिंक याचा समावेश असेल.
प्रत्येक पुस्तकासाठी स्वतंत्र पान असेल.
लक्षवेधी –
रु.२५००/- पहिल्या वर्षासाठी.
पुढील वर्षी रु.१०००/-
वरील सर्व माहितीबरोबरच लेखकाचा व्हिडिओ, एकापेक्षा जास्त परिक्षणे, जत्रेतील विविध विभागातून प्रमोशन वगैरे खास सुविधा.
१०० पुस्तकांची सूची –
रु.१००००/- पहिल्या वर्षासाठी.
पुढील वर्षासाठी रु.२५००/-
सर्वात किफायतशीरपणे आपल्या पुस्तकाची माहिती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी.