यामध्ये तारांकित नोंदीमधील माहितीव्यतिरिक्त लेखकाचा व्हिडिओ, एकापेक्षा जास्त परिक्षणे, जत्रेतील विविध विभागातून प्रमोशन वगैरे खास सुविधा.
प्रत्येक पुस्तकासाठी QR Code असेल जो पुस्तकाच्या कव्हरवर छापता येईल किंवा चिकटवता येईल. किंवा जाहिरातीत अथवा इतरही ठिकाणी छापता येईल. हा स्कॅन केल्यावर वाचक त्या पुस्तकाच्या पानावर थेट जाऊ शकेल.
सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच...