← Back to Previous Page

गेटवे Starred Book

Gateway by Prakash Bal Joshi

गेटवे

छापील पुस्तक

पत्रकार ते चित्रकार असा प्रवास करणारे  श्री प्रकाश बाळ जोशी हे एक सुप्रसिद्ध कथाकार सुद्धा आहेत.

किंमत: ₹१००/-

सवलत किंमत: ₹80

पाने: 200

“पत्रकार ते चित्रकार असा प्रवास करणारे  श्री प्रकाश बाळ जोशी हे एक सुप्रसिद्ध कथाकार सुद्धा आहेत. शहरी जीवनावर मार्मिक टिप्णी करणार्‍या मराठी शब्दचित्र व रेखाचित्रांचा `गेटवे’ हा संग्रह  त्यातील मुंबई शहराशी संबंधित छोट्या कथा आणि रेखाचित्रे यामुळे प्रसिद्ध झाला.