← Back to Previous Page

खिरमट Free Book

Khirmat Mahesh Keluskar

खिरमट

छापील पुस्तक

सकाळ' आणि 'पुण्यनगरी' या दैनिकांमधे जानेवारी २०१० ते डिसेंबर २०११ या कालावधीत ललित लेखांचे सदर मी लिहिले. 'अनघा'चे मुरलीधर नाले आणि अमोल नाले यांनी जेव्हा याचे पुस्तक काढायचे ठरवले, तेव्हा सगळी कात्रणे मी अथपासून इतिपर्यंत पुन्हा एकदा वाचली. खूपच तात्कालिक मजकूर होता, तो वगळला. पण माझ्या असं लक्षात आलं की त्यावेळचे काही विषय आजही ताजे आहेत.

किंमत: ₹100

सवलत किंमत: ₹80

Not Applicable.

Not Applicable.

Not Applicable.

Not Applicable.