पाकिस्तानच्या निर्मात्यांचे नंतर काय झाले ?
Pakistanchya Nirmatyanche Nantar Kaay Zale
फाळणीनंतर आपला घडत गेलेला इतिहास आपल्यासमोर आहे. आपल्यापासून वेगळ्या केलेल्या पाकिस्तानचा ढोबळ इतिहासही आपल्याला काही प्रमाणात माहिती असतो. पण, ज्यांनी पाकिस्तान निर्माण केला, पाकिस्तानच्या निर्मिती साठी ज्यांनी भारतात हिंसाचाराचे अभूतपूर्व थैमान घातले, लाखो हिंदू कुटुंबे बरबाद केली, लाखो स्त्रियांचे लिलाव करवले, त्या व्यक्ती, संघटनांचे पाकिस्तानात पुढे काय झाले हे आपण फारसे जाणून घेत नाही.
किंमत: ₹200
सवलत किंमत: ₹150
Not Applicable.
Not Applicable.
Not Applicable.
Not Applicable.
Not Applicable.
