राम-आयन
Ram Aayan
श्रीराम ! आपल्या अतिप्राचीन आणि वंदनीय अशा `रामायण' या ग्रंथाचा चरित्रनायक ज्याचा आदर्श आपल्या भारतीय परंपरेत युगानुयुगे चालत आलेला आहे. राज्य कसं असावं? तर श्रीरामाच्या राज्यासारखं, `रामराज्य' आणि राजा कसा असावा? तर श्रीरामासारखा, असं आपण नेहमी म्हणतो. वाल्मीकीरामायण, तुलसीरामायण अशी अनेक श्रीरामाची चरित्रे आपल्या भारतात आहेत.
किंमत: ₹350
सवलत किंमत: ₹300
पाने: ३१४
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
