वैज्ञानिकाचा सत्याचा शोध
Vaidnyanikacha Satyacha Shodh
`वैज्ञानिकाचा सत्याचा शोध' हे एक मनाला भुरळ घालणारे आत्मकथन आहे. जे अगदी कोणाचेही असू शकते, अगदी तुमचे सुद्धा ! आत्मदर्शनाच्या दुर्गम वाटेवर वाटचाल करणार्या एका नवागत साधकाने मानवी गुणदोषांवर मात करत मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे केलेल्या प्रवासाची गाथा पानापानागणीक आपल्या समोर सहज उलगडत जाते.
किंमत: ₹250
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
