← Back to Previous Page

असा मी…. दादा कोंडके Listing Book

Asa Mee Dada Kondake

असा मी…. दादा कोंडके

इ-पुस्तक

हे दादांचे आत्मचरित्र नाही पण त्यांच्या कला कर्तृत्वाला यात निश्चित उजाळा मिळाला आहे. दादा सिनेमाच्या कॅमेऱ्यापुढे जाण्यापूर्वीपासून मी त्यांना ओळखत होतो. त्यांच्या 'विच्छा माझी पुरी करा' या भन्नाट मुक्त नाट्यामुळे ही ओळख अधिक दृढ झाली आणि त्यांच्या 'सोंगाड्या' या पहिल्याच चित्रपटाला विक्रमी यश मिळाल्यानंतर तिचे मैत्रीत रूपांतर झाले. आमच्या वारंवार भेटी होऊ लागल्या. त्यांच्या मर्जीतील खास मंडळींपैकी मी एक ठरलो. दादा माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलू लागले.

किंमत: ₹100

सवलत किंमत: ₹75

पाने: 200

Not Applicable.

Not Applicable.

Not Applicable.

Not Applicable.