आव्हान भारताच्या बाह्य सुरक्षेचे
aavhan bharatachya bahya suraksheche
“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चिंतेचा विषयही झाला आहे. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. या पुस्तकात भारताच्या “बाह्य सुरक्षे”शी संबंधित लेखांचे संकलन करुन ते वाचकांपर्यंत आणले आहे.
किंमत: ₹100
सवलत किंमत: ₹80
पाने: १४४
Not Applicable.
Not Applicable.
Not Applicable.
Not Applicable.
Not Applicable.
