कोऽहं सोऽहम्
Koham Soham Autobiography By Arvind Pilgaonkar
या पुस्तकाचं शीर्षक - 'कोऽहं सोऽहम्' अर्थात 'मी कोण आहे?' या प्रश्नाचा शोध घेत स्वत:चे अस्तित्व जाणून घेण्यापर्यंतचा प्रवास! अत्यंत प्रामाणिकपणे कोणताही आडपडदा न ठेवता केलेले हे अनुभव कथन. हे पुस्तक म्हणजे मराठी रंगभूमीवरील केवळ एक कलाकार नाही, तर रंगभूमीच्या " एका युगाचा साक्षीदार " म्हणून ओळखले जाणारे अरविंद पिळगांवकर; त्यांनी आपल्या अनुभवांबद्दल केलेल्या या गुजगोष्टी आहेत.
किंमत: ₹145
सवलत किंमत: ₹95
Not Applicable.
Not Applicable.
Not Applicable.
Not Applicable.
Not Applicable.
