गगन समुद्री बिंबले
Gagan Samudri Bimbile
सत्यजित राय... साहित्याचे मोल जाणणारे, साहित्यातील पात्रांना प्रसंगांना आपल्या चित्रपटांमधून वेगळी मिती मिळवून देणारे प्रतिभाशाली चित्रपट दिग्दर्शक. रवींद्रनाथ ठाकूर, मुन्शी प्रेमचंद, विभूती भूषण बंदोपाध्याय, इब्सेन अशा नामांकित साहित्यिकांच्या साहित्यकृतींवर आधारित चित्रपट सत्यजित राय यांनी बनवले.
किंमत: ₹260
सवलत किंमत: ₹230
पाने: २२३
Not Applicable.
Not Applicable.
Not Applicable.
Not Applicable.
Not Applicable.
