मास्तरांची सावली
Mastaranchi Sawali
कविवर्य नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई नारायण सुर्वे यांचं नेहा सावंत यांनी शब्दांकन केलेलं हे आत्मकथन कविवर्य नारायण सुर्वे आणि कृष्णाबाई सुर्वे यांचे जीवन एकमेकांसाठीच होते. दोघेही तसें अनाथाच होते. लहानपणापासून असलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि कृष्णाबाईंनी घरच्यांचा विरोध पत्करून नारायण यांचा हात धरला हो कधीही न सोडण्यासाठी. लग्नानंतरची नवलाई वाट्याला आली नाही तरी त्याबाबत खंत न बाळगता तो काल त्यांनी घराच्या शोधात घालविला.
किंमत: ₹270
सवलत किंमत: ₹250
पाने: Paperback
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
