रम्य ते बालपण
Ramya Te Balpan Muralidhar Nale
विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या व्यक्तींचे 'रम्य ते बालपण' याबद्दलचे लेख या पुस्तकात अंतर्भूत आहेत. आपल्या स्वच्छ कारभाराचा ठसा उमटविणारे व कडकशिस्तीचे श्री. महेश झगडे या सनदी अधिकाऱ्यांप्रमाणे श्री. चंद्रशेखर ओक या दुसऱ्या सनदी अधिकाऱ्याने मुंबईचे जिल्हाधिकारी ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद भूषवले व आपल्या मनमिळाऊ व शांत स्वभावाचे दर्शन घडविले. शिवाजी पार्कवर राहणाऱ्या रिलायन्स कंपनीत सिनीयर व्हाईस प्रेसिडेंट पदावर काम केलेल्या श्री, मोहन वर्दे यांनी बालमोहन विद्यामंदिरच्या नामकरणाबद्दल सांगितले आहे.
सवलत किंमत: ₹75
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
