श्वास आणि इतर कथा
Shwaas-Aani-Itar-Katha
श्यामची आई' या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत सरकारचा उत्कृष्ट सिनेमाचा 'कमळ' पुरस्कार 'श्वास' या मराठी चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाची 'श्वास' ही कथा माधवी घारपुरेंची.
श्वास व इतर कसदार कथांचा गुच्छ म्हणजेच श्वास कथासंग्रह. महाराष्ट्र शासनासह इतर साहित्यिक संस्थांनी गौरविलेला हा कथासंग्रह.
किंमत: ₹160
पाने: १४२
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
Not Applicable for Free Listing.
